Gopal hari deshmukh biography in marathi oven
Gopal hari deshmukh biography in marathi oven youtube.
गोपाळ हरी देशमुख | Gopal Hari Deshmukh
अनुक्रमणिका
जन्म
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी रोजी झाला.
त्यांचे वडील हरिपंत हे दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते.
Gopal hari deshmukh biography in marathi oven
ते मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते.गोपाळ रावांचे घराणे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यात पावस येथे होते. वयाच्या सातव्या वर्षी गोपाळ हरी देशमुख यांचा विवाह झाला.त्यांना 6 मुले होती.
त्यापैकी फक्त डॉ.
Gopal hari deshmukh biography in marathi oven recipes
मोरेश्वर यांनी धन्वंतरी म्हणून सेवा केली.
शिक्षण
गोपाळ हरी देशमुख यांचे शिक्षण पुण्याच्या बुधवार पेठेतील मराठी शाळेत झाले. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी या विषयावर एकूण 10 पुस्तके लिहिली आहे त्यांना संस्कृत,फारसी,हिंदी,गुजराती भाषेचे चांगले ज्ञान होते.
गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इंग्रजी शिक्षण घेणारे 19 व्या शतकातील पहिले नवशिक्षित गोपाळ हरी होते.त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचाअभ्यास केला. मध्ये दक्षिणेतील सरदारांच्या एजंटा